Important MCQ for winter exam 2023
1. सविधान दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो
26 नोव्हेंबर
2. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
3. भारताची राज्यघटना कशी आहे.
धर्मनिरपेक्ष
4. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते
डॉक्टर राजेंद्र प्रसाद.
5. समितीचा मूलभूत अधिकार घटनेच्या कोणत्या कलमानुसार दिला आहे.
कलम 14 ते 18.
6. घटनात्मक अधिकाऱ्यावर डॉक्टर आंबेडकरांनी काय म्हणाले.
घटनेची हृदय व आत्म
7. राज्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यघटनेत काय सांगितले आहे
नितीन निर्देशक तत्वे
8. आवाहन केले जातात देश सेवा करणे काय आहे.
मूलभूत कर्तव्य
9. भारताचे राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो
पाच वर्षाच.
10. राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा कोण करतो.
राष्ट्रपती.
11. राज्यसभेचा पदसिद्ध सभापती कोण असतो.
उपराष्ट्रपती.
12. उपराष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो.
राष्ट्रपती.
13. पंतप्रधानाची नियुक्ती कोण करते.
राष्ट्रपती
14. पंतप्रधानाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो
5 वर्षात.
15. केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्माता कोण असतो
प्रधानमंत्री
16. लोकसभा संसदेचा कोणते सभागृह आहे.
प्रथम व कनिष्ठ सभागृह
17. राज्यसभा कोणाचे प्रतिनिधित्व करते
राज्यांची
18. सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीशांची वयोमर्यादा किती असते
65 वर्ष सेवानिवृत्तीची.
It is a great knowledge
ReplyDeleteIt is very most important
ReplyDeletethanks sir
ReplyDelete