Ads block

Geography for upsc and B.A.


Geography for B.A. and upsc csc
Geography for B.A. and upsc 
Syllabus for B.A. 1St year

  1. भूगोल व्याख्या स्वरूप उद्देश व इतर शास्त्र
  2. सूर्यकुलाचे स्वरूप उत्पत्ती सूर्यकुलातील ग्रहाची मांडणी पृथ्वीच्या निर्मितीचे सर्वसाधारण परिकल्पना लाफलासी परी तेजमे परिकल्पना चेंबरलीन व मुलतानी यांची ग्राहकांप परिकल्पना जेम्स जीन्स व हेरॉल जेफ्री यांची भरती परिकल्प अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते
  3. पृथ्वीची परिचलन आणि परिभ्रमण स्थानिक वेळ प्रमाण वेळ आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ पृथ्वीचे परिभ्रमण आणि परिवलन चंद्रग्रहण सूर्यग्रहण
  4. पृथ्वीचे अंतरंग रचना अंतर्गत रचनेसंबंधी पुरावे अंतरंगाचे थर पृथ्वीचे अंतरंगसंबंधी निष्कर्ष पृथ्वीच्या अंतरंगाची घटना व स्वरूप पृथ्वीचे अंतरंग बाबत नवीन विचार पृथ्वीच्या उभ्या आणि आडव्या हालचाली
  5. भूकंप कारणे प्रकार परिणाम वर्गीकरण ज्वालामुखी कारणे आणि प्रकार

महत्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्न परीक्षेसाठी 


Notes for B.A. winter exam 2023

1. Geography हा शब्द ग्रीक शास्त्रज्ञ इरॅस्टो स्थेनिज यांनी शोधून शोधून काढला व उपयोगात आणला.

2. हम्बोल्ट या शास्त्रज्ञाला आधुनिक भूगोलाचा जनक म्हणतात.

3. प्राचीन काळात भूगोलाचे स्वरूप वर्णनात्मक होते.

4. तेजू मिक्स सिद्धांत लाफलास यांनी मांडला.

5. आद्य द्रव्य सिद्धांत काॅन्ट यांनी मांडला.

6. पृथ्वी स्वतःच्या सभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते त्याला परिवलन असे म्हणतात.

7. भारतात साडे 82.30° पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळ संपूर्ण भारतासाठी प्रमाण वेळ मानली जाते.

8. भारताची प्रमाण वेळ मिर्जापुर या शहरांपासून ठरवली जाते.

9. आंतरराष्ट्रीय वार रेषा हे 180° रेखावृत्ताला अनुसरून कल्पिलेली आहे.

10. एका वर्षात सूर्यभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते त्याला परिभ्रमण म्हणतात.

11. 366 दिवसाच्या वर्षाला लिपी वर्ष म्हणतात.

12. पृथ्वी परिभ्रमण करतेवेळी जेव्हा सूर्यापासून कमी अंतरावर असते त्याला उपसूर्य स्थिती म्हणतात.

13. परिभ्रमण करतेवेळी जेव्हा सूर्य पासून जास्त अंतरावर असते त्याला अपसूर्य स्थिती म्हणतात.

14. विषुववृत्तावर दिनमान व रात्रमान वर्षभर समान असते.

15. खचदरी भेगा पडल्यामुळे निर्माण होते.

16. वडीच्या वर आलेल्या भागाला अपनति म्हणतात.

17. वडीच्या खाली गेलेल्या भागाला अभिनती म्हणतात.

18. देवडीच्या दोन्ही पूजा समान अस्पताराच्या असतात त्या वडील संमीत वडी असे म्हणतात.

19. ज्वालामुखीच्या उद्रेकातून पाण्याची वाफ सर्वाधिक बाहेर पडते.

20. महासागराचे तळ सीमा या थराचे बनले आहे.

21. सीमा सीमा थर काय दर्शविते

 पृथ्वीचा दुसरा थर 

महत्वपूर्ण  दीर्घोत्तरी प्रश्न

भूगोलाच्या व्याख्या सां
Syllabus of geography b.a. first year
B.A. first year geography first chapter and upsc geography optional 
Unit 1 
 भूगोलाची स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट करा.

भूगोलाचे व्याख्या

भूगोल हे वितरणाचे किंवा विभागणी दर्शक शास्त्र आहे
पृथ्वी आणि मानवाच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करणारी शास्त्र म्हणजे भूगोल होय

भौगोलिक परिस्थितीचा मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करणे शास्त्र म्हणजे भूगोल होय

सृष्टीतील भौतिक निर्जीव घटक व तत्वे आणि सजीव घटकांचे प्रक्रिये यांच्यातील प्रश्न संबंधाचे शास्त्र म्हणजे भूगोल होय

आंतरराष्ट्रीय भूगोल परिषद १९९८ नुसार भूपृष्ठ हे मानवाची वस्तीस्थान आहे हे गृहीत धरून भुपृष्टाची आणि मानवाच्या कनिष्ठ संबंधाचा अभ्यास म्हणजे भूगोल होय

भूगोलाचे स्वरूप :   बदलत्या काळानुसार भूगोलाचे सुद्धा स्वरूप व व्याख्या बदलत गेल्या अगदी सुरुवातीला ते संकल्पनेत होते आणि प्राचीन काळात वर्णनात्मक स्वरूप होते आणि ते पुढे पुढे बदलत गेले ते पुढील प्रमाणे 

  1. संकल्पनिक स्वरूप - अगदी सुरुवातीच्या काळात विशेषता ग्रीक व रोमन काळात भूगोलशास्त्राचे स्वरूप संकल्पनिक होते काही गृहीतके मांडून पृथ्वीच्या संदर्भात आणि सिद्धांत मांडले गेले पृथ्वीही तबकडी प्रमाणे चपटी आहे व सभोवताली सभोवती पाणी आहे असे गृहीत धरले होते टॉलेमी या शास्त्रज्ञाने गृहीय सिद्धांत प्रमाणे पृथ्वी स्थिर असून आकाशातील तारे व ग्रह त्याच्यावरती दिसतात असे सिद्धांत मांडला आणि अनेक संकल्पनेच्या आधारावर पृथ्वी विषयीची ज्ञान किंवा माहिती प्राप्त करण्याचे प्रयत्न अशा प्रकारे भूगोलाचे स्वरूप संकल्पना होते.
  2. वर्णनात्मक स्वरूप- इसवी सन पूर्व चौथ्या शतकापर्यंत युरोपीय शास्त्रज्ञांची पृथ्वी विषयीचे स्थान मर्यादित होते भूमध्य समुद्र व त्या लगतचे देश म्हणजे जग अशी कल्पना प्रचलित होती म्हणूनच भूमध्य म्हणजे पृथ्वीचे मध्यभागी असणारा समाजाचे नाव पडले या काळात काही धाडसी लोकांनी पर्यटनात यश मिळवले तर काही लोकांनी उंच प्रदेश करून देण्यात यश मिळवले व यातून आपल्या अनुभव प्रसिद्ध केलेले आहेत प्रसिद्ध झालेले प्रसन्ना त्यांनी प्रवासाचे मार्गवाच्या प्रदेशाची भौगोल माहिती वर्णन केली आणि नवनवीन प्रदेश प्राकृतिक घटक मानवतो परिवर परिवर्तन मानवी जीवन पद्धती पिके सर्व घटकांचे ज्ञान प्रवास प्राप्त झाले म्हणून तेव्हा इसवी सन चौथ्या काळात भूगोलाचे स्वरूप वर्णनात्मक होते.
  3. वितरणात्मक स्वरूप - मध्ययुगीन कालखंडन तिथे विषयीची माहिती मिळते सतत भर पडत गेली परंतु ही माहिती विस्कळी स्वरूपाची होती त्या माहितीमध्ये सूत्र पण देताना होती विशिष्ट प्रदेशातील भौगोलिक घटकाचे सारखेपणाच्या आधारे किंवा लिंबू कोणाचे अभ्यास अधिक सोपी व सुसोटीत झाला म्हणजे सुरुवातीच्या वर्णनात्मक भूगोलाच्या विविध गोष्टी आढळल्या आहेत त्यांचीच नंतर विभागणी करण्यात आली त्यानंतर विश्वरूपी प्रकारचे अरण्य चार प्रकार चार-पाच ठिकाणी आढळले असले तर ती तिथे आढळली तेथे आढळले सांगतात प्रदेशाचे नाव देऊन त्या प्रदेशातील शेवटचे प्रकारचे अरण्य आढळतात असे वितरण देण्यात आले.
  4. कार्यकारण भावाचे स्वरूप- दोन गोष्टी मधील संबंध किंवा त्यांचे मधील कारण शोधणे संबंध शोधणे म्हणजे कार्य कारण भाव शेतकऱ्यांना कार्यक्रमाचे स्वरूप प्राप्त झाले विविध प्रकारची माहितीची जंत्री म्हणजे शास्त्र होऊ शकत नाही त्या शास्त्रामध्ये कार्यकारी रहाशी संबंध असावा लागतो पृथ्वीवरील नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांमध्ये कार्यक्रम भावाचे संबंध आहे एखादी घटना घडली तर ती एक का घडली कशी घडली कोठे घडली याचा विकार कारणांचा शोध घेण्यात आला म्हणून या वेळेस भूगोलाला कार्यक्रम भावाचे सर्व प्राप्त झाले.
  5. वैज्ञानिक स्वरूप- 19 व्या शतकात पाश्चिमात देशात आणि जगात इतरत्र वैज्ञानिक प्रगती झपाट्याने होऊ लागली भूगोलाचे अभ्यास निरीक्षण वर्णन परीक्षण वर्गीकरण संशोधन आणि निष्कर्ष या शास्त्रीय पद्धतीच्या कसोट्याने होऊ लागले त्यामुळे भूगोलाला शास्त्रीय अधिष्ठान प्राप्त झाले सिद्धांताच्या आधारे भौगोलिक घटकावर घटना विषयी पूर्वी अनुमान करता येऊ लागले म्हणून या कालखंडात भूगोलाचे अभ्यास वैज्ञानिक कसोटीच्या आधारे केली जावं लागले भूगोलाला वैज्ञानिक स्वरूप प्राप्त झाले
  6. आधुनिक स्वरूप आणि गतिशील स्वरूप- विसाव्या शतकात बोलायचं अभ्यासात अमोल आग्रह बदल घडून आले त्याची शास्त्र म्हणजे भूगोल आहे पृथ्वीच्या पृष्ठभाग म्हणजे प्राकृतिषा विचार मागे पडला मानवी जीवनाची गतिमानता वाढली अभिषेक घटनांचा अनुभवाच्या अभ्यास सुरू झाला आज मानवाच्या समावेश अभिषेकची संकल्पनेत अभिप्रेत हे मानवी वर्तन स्थळ काळ सापेक्ष भिन्न असू शकते आणि 1950 नंतर भूगोलाचे स्वरूप आदेश अधिक अतिशय झाले आज गुणात्मक भूगोलावर बरोबर संख्यात्मक भूगोल अधिक महत्त्वपूर्ण बनला आहे आज भूगोलामध्ये साधून संवेदन रिमोट सेन्सिंग आणि भौगोलिक माहिती प्रणाली जीआयएसए नवीन तंत्राचा विकास झाल्यामुळे भूगोलाला आधुनिक आणि गतिशील स्वरूप प्राप्त झालेली आहे.

भूगोलाची व्याप्ती: 

जसजसे काळ बदलत गेले तस तसे भूगोलाची शाखा वाढत गेली निसर्ग आणि मानव्या दोन घटकांचा अभ्यास भूगोलशास्त्रात केला गेला पृथ्वीवरील केवळ प्राकृतिक घटक घेऊन नैसर्गिक घटक म्हणजे भूगोल नव्हे तर त्यात बरोबर पृथ्वीवरील प्राणी पक्षी आणि मानव जीवन यांचा अभ्यास केला गेला नैसर्गिक साधन संपत्ती बरोबर पाणी पक्षी पक्षी संपत्तीचा ही अभ्यास करण्यात आला कोणत्याही घटकाला स्वतंत्र अस्तित्व नाही केवळ जमीन किंवा पान केवळ हवामानाचा अभ्यास म्हणजे भूगोल नाही या गोष्टीत प्रचलित झाल्या व त्यातूनच भूगोलाचे शास्त्राचे महत्व वाढले म्हणून बघण्यात भौतिक आणि मानवी घटकांचा समन्वय साधून अभ्यास केला जातो बहुतेक घटकांमध्ये उठाव जमीन हवामान नद्या समुद्र वनस्पती प्राणी खनिजे शक्ती साधने पृथ्वीचे अंतरंग जलाशय वातावरण भूमिगत पाणी यांचा समावेश होतो आणि मानवी घटकांमध्ये वसाहती किंवा व्यवसाय कारखाने वाहतुकीची सोय झाली शिवसेनेचे साधने लोकसंख्या यांचा समावेश होतो या सर्व घटकांचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो.

Unit 2 : 

सूर्यकुलाची मांडणी स्पष्ट करा.
आपली पृथ्वी सूर्यकुलातील एक महत्त्वाचा ग्रह आहे या सूर्यकुलात पृथ्वी सह एकूण ग्रहांचा समावेश केला जातो यातील काही ग्रहांना उपग्रह आहेत हे सर्व ग्रह व उपग्रह सूर्याभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे भ्रमण करीत आहेत अशा प्रकारे ग्रह आणि उपग्रह मिळून सूर्याचे कुटुंबस निर्माण झाले आहे याला सूर्यकूल असे म्हणतात सूर्याभोवती असणाऱ्या सर्व सूर्यमाला ग्रहांच्या सूर्य सूर्यमाला असे संभोगतात सूर्यमालेतील ग्रह सूर्याभोवती फिरतात सूर्यवंशी विद्यापीठावरती फिरतात या सूर्यमालेत बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी प्रजापती वरून हे आग्रह आहेत यातील काही ग्रहांना पृथ्वी मंगळ गुरु शनी या ग्रहांना उपग्रह आहेत व दिलेले अशी सूर्यकुलाची साधारणता मांडणी आहेत.
सूर्यकुलातील ग्रह
  • १. सूर्य- सूर्य हा सूर्य आकाशातील एक अत्यंत तेजस्वी असतात या सूर्य पासून सूर्यमालेतील ग्रहांची निर्मिती झाली असावी असे शास्त्रज्ञांची मत आहेत. 
  • सूर्य हा एक मोठा वायू गोल असेल त्याची सरासरी व्यास 13 लाख 90 हजार किलोमीटर आहे.
  • पृथ्वीपेक्षा तो 103 पटीने मोठा आहे
  • 168 इतके त्याचे तापमान असून 
  • केंद्राच्या भागात २,००,००,०००  सेंटीमीटर आहे.
  • सूर्य इतर ग्रहाप्रमाणे आपल्या आसा भोवती फिरतो त्याला एक फेरी पूर्ण करायला 25 दिवसाचा कालावधी लागतो.
  • बुध- सूर्याच्या सर्वात जवळचा आणि सूर्यमालेतील सर्वात लहान असणारा ग्रह बुध
  • सूर्य पासून अतिशय जवळ असल्यामुळे दिवसा पाहू शकत नाही
  • सूर्योदयाच्या आधी पूर्वेस दिसतो व सूर्या असतानांतर पश्चिमेला दिसतो
  • सूर्यापासून 5.8 कोटी किलोमीटर अंतरावर ग्रहाचा 
  • सरासरी व्यास 4800 किलोमीटर
  •  सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 88 दिवसाचा कालावधी लागतो
  •  उपग्रह नाही 
  • या ग्रहाचा पृष्ठभाग खळबळीत असे आहे 
  • हा ग्रह अतिशय वेगवान आहे
  • शुक्र -  सूर्यमालेतील सूर्यापासून दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह 
  • सर्वात तेजस्वी ग्रह
  •  पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह 
  • सूर्यापासून 10.8 कोटी किलोमीटर अंतरावर
  •  ग्रहाचा व्यास 12,300 किलोमीटर
  •  पृथ्वीपेक्षा थोडा लहान 
  • पहाटे हा ग्रह पूर्व क्षितिजावर व संध्याकाळी पश्चिम क्षितिजावर दिसतो 
  • या ग्रहात देखील दिवस व रात्र निर्माण होतात
  •  स्वतःच्या आसा प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 23 तास 21 मिनिटे इतका वेळ लागतो सूर्यभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यात त्याला 224 अर्धा दिवस लागतो
  • ग्रहावर वातावरण असून तेथे कार्बन डाय-ऑक्साइड व कार्बनमुना मोनॉक्साईड असावेत असे शस्त्र त्यांची मत आहेत
  • पृथ्वी : सूर्यकुलात पृथ्वी देखील ग्रह आहे तिसऱ्या क्रमांकाचा हा ग्रह आहे 
  • सूर्यपासून पृथ्वीही पंधरा कोटी किलोमीटर अंतरावर असून 
  • या पृथ्वीचा व्यास एक लाख 27 हजार किलोमीटर आहे ही
  •  पृथ्वी स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 24 तास व सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यात 365  दिवस  ६ तास लागतात
  • पृथ्वीला वातावरण असून या वातावरणात नायट्रोजन ऑक्सिजन सी ओ टू कार्बन डाय-ऑक्साइड व इतर अनेक वायू आहेत या ग्रहावर सजीव सृष्टी आहेत येथील वातावरण धुळीचे कण व बाष्प आहे पृथ्वीला चंद्र हा
  •  एकच उपग्रह आहे आणि सूर्यमालेतील सर्वात मोठा हा उपग्रह असून याचा व्यास 34,037 km आहे.
  • मंगळ : सूर्यकुलात पृथ्वीनंतर चौथ्या क्रमांकाचा गृह म्हणजे मंगळ
  •  सूर्यापासून तो २२.८ कोटी किलोमीटर अंतरावर आहे त्याचा सरासरी व्यास 68 हजार किलोमीटर आह 
  • स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास या ग्रहाला 24 तास 37 मिनिटे इतका कालावधी लागतो
  •  तर सूर्याभोवती एक प्रदक्षिण पूर्ण करणे 387 दिवस लागतात या 
  • ग्रहावर तापमान कमी आहे 
  • मंगळावर प्राणवायू नाही त्यामुळे त्याच्यासाठी षष्ठी नाही असा शास्त्रज्ञाचा अंदाज आहे 
  • अलीकडे त्या त्यावरील वातावरणात कार्बन डायऑक्साइड वायू आणि पाण्याची वाफ आढळून आली आहे या
  •  ग्रहाला दोन उपग्रह आहेत त्यांची नाव अनुक्रमे खूपच व डायमस अशी आहे या ग्रहाचा पृष्ठभाग ही चंद्रा या ग्रहाप्रमाणेच आहे
  • गुरु : सूर्यमालेतील पाचव्या क्रमांकाचा व सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु 
  • याची सूर्यापासून 77.8 कोटी किलोमीटर अंतरावर आहे या ग्रहाचा व्यास 1.42.100 किलोमीटर आहे
  •  या ग्रहाला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास नऊ तास 50 मिनिटे लागतात तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यात बारा वर्षे लागतात 
  • या ग्रहावर तापमान नसावे असा अंदाज आहे
  •  या ग्रहावर नेहमी ढग असतात येथील वातावरणात हायड्रोजन नायट्रोजन व मिथिन हे वायू आहेत या ग्रहाला एकूण बारा उपग्रह आहेत हा
  •  ग्रह पृथ्वीपेक्षा 13 हजार 600 पटीने मोठा आह
  • शनि : सूर्यमालेत गुरु नंतर आकाराने मोठा दुसरा ग्रह म्हणजे शनी आहे
  •  सूर्यापासून हा 142.6 कोटी किलोमीटर अंतरावर आहे 
  • या ग्रहाचा व्यास एक लाख 19 हजार 700 किलोमीटर आहे 
  • या ग्रहाला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास दहा दिवस 24 मिनिटे लागतात तर सूर्यभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 29 अर्धा वर्ष लागतात या ग्रहाचे सर्वात 
  • महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे सोनेरी रंगाचे तीवलय रिंग्स आढळतात दुर्बिणीच्या साह्याने निरीक्षण केल्यास हे वलय ग्राहक होते दिसून येतात
  •  या ग्रहावर अतिशय दादर असे वातावरण आह त्यात अमोनियाचे प्रमाण जास्त असाव्यास अंदाज आहे
  • प्रजापती : जर्मन खगोलशास्त्र शास्त्रज्ञ विल्यम हर्षल यांनी 13 मार्च 1781 मध्ये या ग्रहाचा शोध लावला हा 
  • ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखल जातो 
  • सूर्यापासून हा ग्रह 286 कोटी किलोमीटर अंतरावर आहे या 
  • ग्रहाचा व्यास 91 हजार आठशे किलोमीटर आहे
  •  या ग्रहाला स्वतःभोवती पूर्ण करण्यात दहा तास 48 मिनिटे लागतात 
  • तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 84 वर्षे लागतात 
  • या ग्रहाभोवती असलेले वातावरण मिथेनचा प्रमाण जास्त आहे मिथेन हा एक विषारी वायू आहे 
  • या ग्रहाला पाच उपग्रह असून
  • वरून : वरून या ग्रहाला नेपच्यून असेही म्हणतात 1886 मध्ये या ग्रहाचा शोध लागला
  • या ग्रहाचा व्यास 45000 किलोमीटर असून तो 
  • सूर्यापासून 449.4 किलोमीटर अंतरावर आहे 
  • स्वतःभोवती प्रदर्शना पूर्ण करण्यास 15 तास 48 मिनिटे लागतात आणि
  •  सूर्याभोवती एक परिभ्रमण पूर्ण करण्यास या ग्रहाला 164 वर्ष अर्धा दिवस लागतात या
  •  ग्रहाभोवतालचा वातावरण मिथेन या विषारी वायुने प्रमाण जास्त असावी असावी असून देतात आहे 
  • या ग्रहाचे तापमान अतिशय कमी आहे 
  • या ग्रहाला दोन उपग्रह आहे 

पृथ्वी उत्पत्तीच्या परिकल्पना

सूर्यफुलाच्या उत्पत्ती विषयी गेल्या 200 वर्ष आणि परी कलमना मांडलेल्या अनेक विद्वान व तंत्रज्ञान त्या परिकल्पनाचे विषयी मधील सत्य पटवून देण्यासाठी वेगवेगळे पुरावे दिले आहे काल परत या कल्पनांवर माणसाचा विश्वास बसत आहेत किंवा त्यातील काही परिकल्पनामध्ये तर असल्याचे सिद्ध होत आहेत भविष्यकाळात या विषयावर हल्ली उपलब्ध आहे त्यापेक्षाही वेगळी प्रकल्प पुढे येण्याची शक्यता आहे आणि अठराव्या शतकापासून पृथ्वीची उत्पत्ती विषयी शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करण्यास सुरुवातीचे सर्व श्रेय व फोन कान्ट या शास्त्रज्ञांना आहे

 1949 मध्ये बफॉन या फ्रान्स निसर्ग शास्त्रज्ञांनी अगदी पहिल्यांदाच ग्राहमालीची उत्पत्ती विषयी आपली परिकल्पना मांडली 

त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला भ्रमण करणारा एक मोठा धूमकेत सूर्यावर येऊन आधाराला व त्यामुळे सूर्याचे द्रव्य बाहेर पडले त्यापासून पुढे ग्रह निर्माण झाले असावी

 

त्यानंतर काॅन्ट या जर्मन शास्त्रज्ञाने १७५५ पृथ्वी उत्पत्तीची परिक्रम मांडली 1796 मधील लाफलास या शास्त्रज्ञांनी पृथ्वी उत्पत्ती विषयीची परिकल्पना मांडल आणि आज अजून सुद्धा काही शासनाने मांडत आहे

तुम्ही उत्पत्ती विषयी परिकल्पनांची वर्गीकरण पुढील प्रमाणे

  1. एकतारक परिकल्पना
  2. द्वितारक परिकल्पना
  • 1. एक तारक परिकल्पना - सूर्यकुलातील ग्रहांची उत्पत्ती एका ताऱ्यापासून किंवा एका तेजोमेघ पासून झाली असावी असा विचार  मांडणाऱ्या परिकल्पनांचा समावेश एक तारक  परिकल्पना मध्ये केला जातो या 
  • परिकल्पनेत बफॉन,काॅन्ट,लाफलास, डॉक्टर‌ व्हाजेकर या शास्त्रज्ञांनी मांडलेल्या परिकल्पनांचा समावेश या गटात केला जातो
  • 2 .द्वितारक परिकल्पना - सूर्यकुलाची उत्पत्ती दोन तेजोमेघ  गोलापासून झाली असावी असा विचार प्रवाह मांडणाऱ्या शास्त्रज्ञांच्या या परिकल्पने द्वितारक परिकल्पने समावेश होतो
  •  यामध्ये जेम्स जीन्स, हेरोल्डन , जेफरीज, चेंबरलिन , मुल्टन  या शास्त्रज्ञांचा समावेश होतो





2 comments: