Ads block

शब्दगंध भाग १


शब्दगंध भाग एक बीएस्सी सेमिस्टर वन फर्स्ट इयर
शब्दगंध भाग एक

विभाग १ वैचारिक 

 महत्वपूर्ण  वस्तुनिष्ठ प्रश्न

  1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ची पहिली गुरु बुद्ध होते
  2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे दुसरे गुरु गुरु कबीर होते
  3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तिसरे गुरु ज्योतिबा फुले होते
  4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे पहिले दैवत हे विद्या आहे
  5. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे दुसरे दैवत स्वाभिमान होय
  6. बाबासाहेब आंबेडकर चे तिसरे दैवत म्हणजे शील होय
  7. महात्मा फुले यांचा सर्वप्रथम चरित्र पंढरीनाथ पाटील यांनी लिहिले
  8. पंढरीनाथ पाटील हे बुलढाणा जिल्ह्यातील अंबोडा तालुका शेगाव येथील होते
  9. पंढरीनाथ पाटील यांचे पूर्ण नाव पंढरीनाथ सिताराम पाटील होते
  10. सत्यशोधक समाजाची पहिली परिषद मलकापूर तालुक्यातील वरखेड येथे 13 मे 1923 रोजी झाली होती
  11. सत्यशोधक समाजाच्या पहिल्या परिषदेमध्ये कोल्हापूरचे श्रीमंत यमनाजिराव आमले हे अध्यक्ष म्हणून व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते
  12. पंढरीनाथ पाटील यांचे जन्म 20 सप्टेंबर 1903 रोजी झाला
  13. पंढरीनाथ पाटील यांच्या आईचे नाव राधाबाई व वडिलांचे नाव सीताराम पाटील राऊत होते
  14. पंढरीनाथ पाटील यांनी वयाच्या 24 व्या वर्षी महात्मा फुले यांचे चरित्र लिहिले
  15. महात्मा फुले यांच्या जीवन चरित्रावर लिहिलेले पुस्तक स्वामी ज्योतिराव फुले हे पुस्तक 27 नोव्हेंबर 1927 रोजी प्रकाशित झाले होते व मोतीराम तुकाराम वानखडे यांनी लिहिलेले पुस्तक 1927 ला प्रकाशित झाले होते
  16. शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ पुढील प्रमाणे 
  • पेशवा किंवा पंतप्रधान - मुलकी प्रशासन प्रमुख
  • सेनापती किंवा सरनोबत - लष्करी प्रशासन प्रमुख व लष्करी खर्चाचा हिशोब ठेवणे
  • मजुमदार किंवा आमत्य - मुख्य हिशोब तपासणी
  • सुरनीस किंवा सचिव - राजाचा  पत्रव्यवहार राज्याच्या शिक्याने करणे
  • वकनीस किंवा मंत्री -  राजाचा खाजगी व्यवहार सांभाळणे
  • सुमंत किंवा डबीर - परराष्ट्र व्यवहार सचिव
  • पंडितराव किंवा राज पुरोहित - धार्मिक व्यवहार विभाग प्रमुख
  • न्यायाधीश - न्याय प्रशासनाचा प्रमुख
  1. माझी महाराजांनी कानू जाबता नावाचे सरकारी कागदपत्र शिवरायांची अष्टप्रधान मंडळ आणि इतर विभाग प्रमुखांचे कामकाजाचे निवेदन करण्यासाठी बनवले
  2. छत्रपतीच्या उजव्या बाजूला पेशवा आमत्य सचिव मंत्री बसायचे
  3. छत्रपतीच्या डाव्या बाजूला सेनापती सुमंत पंडितराव न्यायाधीश बसायचे
  4. शिवाजी महाराजांच
दीर्घोत्तरी प्रश्न
१ पाठाद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे तीन गुरु व तीन दैवत स्पष्ट करा
उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे तीन गुरु
    बुद्ध 
संत कबीर 
ज्योतिबा फुले
बुद्ध डॉक्टर बाबासाहेब एका सत्कारात दादा केडुस्कारांनी त्यांना बुद्धाचे चरित्र एक पुस्तक चरित्राचे पुस्तक बक्षीस दिला होता तेव्हापासून त्यांना अभ्यास करावा सा वाटले व त्यांच्या जीवनात त्या पुस्तकांनी प्रकाश पाटली होती म्हणतात की जगात कल्याण फक्त बुद्ध धर्मच करू शकेल हिंदू लोकांना आपला राष्ट्र जगवायचे असेल तर बुद्ध धर्म स्वीकारला पाहिजे

संत कबीर डॉक्टर बाबासाहेबांची वडील कबीर पणती होते त्यामुळे कबीरांच्या जीवनाच्या आणि तत्वांचाही त्यांच्यावर फार मोठा परिणाम झालेला दिसतो त्यांच्या मताप्रमाणे कबीराला बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची खरी रहस्य काढली होती

ज्योतिबा फुले ब्राह्मण तरांचे खरे गुरु म्हणजे ज्योतिबांना माणुसकीचे धडे फुले आणि शिकवले पूर्वीच्या राजकारणात बाबासाहेबांनी युती व फुलांचे मार्गाने प्रवास केला होता

बाबासाहेबांची उपास्य दैवत 
विद्या 
स्वाभिमान
शील
विद्या बाबासाहेबांची उपस्थिती होती कोणी मारी आहे खंडोबा अशी नाही तर त्या उभा सुद्धा होते विद्या आहे ते म्हणतात की विधिविना माणसाला शांतता नाही आणि माणुसकी सुद्धा नाही ज्याप्रमाणे माणूस जगायचा असला तर अन्नाची गरज आवश्यक आहे तशी विद्येची आवश्यकता आहे ज्ञान शिवा तू काय करू शकते बाबासाहेब म्हणतात की ब्रह्मदेशात शेकडा 90 लोक अशिक्षित आहे भारतात 90 लोक निरक्षर आहेत कारण त्यांच्या मते ब्राह्मणांनी आपले विद्या दिली नाही धर्माचे कायदेआड आले आणि आमची विद्या हिरावून घेतली व आमच्या हातात धर्म त्यांच्या रूढी व परंपरा देऊन दिले विद्याही मोठी वस्तू बाबासाहेबानी घरी वीस हजार पुस्तके आहेत बाबासाहेबांना पुस्तके फार वेळ भयंकर होता म्हणून ते म्हणत होते 

स्वाभिमान बाबासाहेब कधीही कोण कोणाची याचना केली नाही त्यांचं ध्येय असं होतं की पोटभर तर भरलं पाहिजे आणि माझ्या लोकांची सेवा ही केली पाहिजे त्यांची मैत्री सर्व गव्हर्नर जनरलशी होती म्हणून त्यांनी कोणाजवळही याचना केली नाही की मला अमुक बनवा की मलाही जागा द्या त्यांनी दुसऱ्यांसाठी काही केलं असलं पण त्यांनी स्वतःसाठी एक पोटभर चिठ्ठी लिहिल्यास कोणी दाखवून द्यावं असं ते म्हणतात बाबासाहेब परमेश्वराला देखील कमी मानतो मानत होते इतका इतके ते स्वतःचे स्वाभिमान तळपता होता

शील बाबासाहेबांनी आयुष्यात दगाबाजी फसवणूक आत्मसिद्धीकरिता पाप केलं नाही बाबासाहेब विलायातला गेले परंतु कधी त्यांनी दारू किंवा बिडी त्यांनी पिली नाही त्यांचे सेवन केले नाही पुस्तक आणि कापड या गोष्टी अधिक प्रिया आहेत शीर संवर्धन हा गुण बाबासाहेबांचा मोठ्या प्रमाणात होता
प्रश्न 2 पंढरीनाथ पाटील यांचे जीवन व कार्य पाठाद्वारे स्पष्ट करा
पंढरीनाथ पाटील यांचे जीवन : पंढरीनाथ पाटील यांचा जन्म २० सप्टेंबर १९०३ रोजी महाराष्ट्रातील विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्यातील आंबोळा तालुका शेगाव येथे झाला वारकरी संप्रदायाच्या संस्कारात वाढलेले लहानपणी भजन कीर्तन करतानाच ते सत्यशोधक चळवळीमध्ये उतरले ते बाळ कीर्तनकार ही होते त्यांच्याजवळ वडिलोपार्जित दीडशे एकराची धन
 शेतीची धनी होण्याऐवजी थोड्याशा जमिनीचे धनी झाले त्यांची बहुतांश जमीन कळत्या वयात येण्यापूर्वीच कर्जापाई सावकाराच्या घशात गेली क्रमाने वय वाढत गेली आणि आपल्या भोवतीच्या समाज व्यवस्थेचे भान यायला लागली जांभिकता जाणवतात त्या प्रवृत्ती विरुद्ध ते उभे राहिले सामाजिक धार्मिक आर्थिक आणि राजकीय जीवनात सर्वत्र दांभिकता आहे आणि तिचा निपटारा करण्याची आढळतात त्यांना प्रकर्षाने जाणवली
        याच दरम्यान ते सत्यशोधक चळवळीत उतरण्याचं निर्णय घेतला सत्यशोधक चळवळीशी आणि ब्राह्मणी तर चळवळीची आलेल्या संपर्कात ते घडत गेले नंतर त्यांनी विविध गावांमध्ये भाषण देण्यास सुरुवात केली व वयाच्या विसाव्या वर्षी विदर्भातील पहिली सत्यशोधक समाज परिषद त्यांनी घेतली व त्यानंतर त्यांनी 1921 मध्ये शैक्षणिक कार्य सुरुवात केली व वयाच्या 24 व्या वर्षी महात्मा फुले यांचे चरित्र लिहिले त्यांचे संपूर्ण जीवन हे सत्यशोधक चळवळ व महात्मा फुले यांचे चरित्र लिहिण्यातच गेले
पंढरीनाथ पाटील यांचे कार्य : पंढरीनाथ पाटील यांचे जीवनातील सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे
 विदर्भात सत्यजित चळवळ सुरू करणे 
व 
महात्मा फुले यांचे चरित्र लिहिणे ते बालवयाचा सदस्य चळवळीत उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता सत्यशोधक चळवळीशी आणि ब्राह्मणीचा चळवळ अशी आलेल्या संपर्कात ते घडून गेले 1920 मध्ये ऑक्टोंबर ते डिसेंबर या काळात त्यांनी सत्यशोधक विचारांवर जांभूळ धाबा पिंपरी आढाव आणि परीस या परिसरातील पंधरा-वीस गावातून भाषणे दिली सत्यशोधक विचारांमध्ये तास दीड तास भाषण करीत वयाच्या विसाव्या वर्षी विदर्भातील पहिली सत्ता समाज परिषद त्यांनी घेतली त्यांनी सावळा हिंगणे कारेगाव सावता किनोळा केळवद या ठिकाणी सभेमध्ये भाषणे देखील विदर्भ आणि मध्य प्रांत सतीशोधक विचारांचा झंजावात त्यांनी निर्माण केली व त्यानंतर सातारा येथील फुले जयंती उत्सव व त्यांनी तीन तासाचे दिलेले प्रभावी व्याख्यान खूप गाजले त्यानंतर त्यांनी 1921 मध्ये शैक्षणिक कार्य केले मुलांसाठी बोर्डिंग वाचणारे अनेक प्राथमिक व ते मध्यमिक शाळा महाविद्यालय शारीरिक शिक्षण औद्योगिक शिक्षण विद्यार्थी संमेलन शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारावी दुर्गा मराठा शिक्षण परिषदेत सहभाग शिक्षण संघटना चिखली येथील हायस्कूल इमारत यामध्ये त्यांनी सहभाग घेतला तसेच सत्यशोधक चळवळ शेतकरी चळवळ संयुक्त चळवळ महाराष्ट्र चळवळ अशा चळवळीमध्ये भाग घेऊन वयाच्या 24 व्या वर्षी सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यांनी केलं महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र लिहिले व हे सर्वात पहिले चरित्र मानले जाते 
अशा प्रकारे आपल्याला पण देण्यात पाटील याचे जीवन व कार्य पाठाचारी स्पष्ट करता येईल

विभाग २ ललित 

Mcq 
गढी - प्रतिमा इंगोले
  1. गुरुजी चे नाव बापू गुरुजी
वाघापूर पॅटर्न अशोक मानकर 
  1. गावातील शाळेचे नाव लोकसेवा सदोबा सावळे कनिष्ठ महाविद्यालय होते
  2. गावाचं नाव वाघापूर
  3. निबंध स्पर्धा घेणाऱ्या शिक्षकांचे नाव लांडगे गुरुजी आणि विषय वाघाला तर
  4. गाडीवाला वाघ बनवणारा टोळ्यांचा प्रमुख संदीप काळे
  5. गाढवाला सोडलेली प्रमुखाचे नाव बारकू पाटील
  6. गावाचे सरपंचाचे नाव बबन बंगाले
  7. सर्वात प्रथम वाघ दिसलेल्या म्हातारी चे नाव पंचफुला बाई धवणे

विभाग ३ कविता 

संतवाणी
संत ज्ञानेश्वर
  1. संत ज्ञानेश्वरांनी कोणत्या प्राण्याचे या कवितेत उल्लेख केलेला आहे कावळा
  2. कावळ्याची पाय काय नाही म्हणण्याची कवीने म्हटले आहे सोन्याने

विभाग ४ उपयोजित मराठी 

 १६ गुणा साठी २ प्रश्न प्रत्येकी आठ मार्क

प्रश्न पहिला मराठी लेखन विषयक नियम लिहा?
प्रश्न दुसरा मुद्रित शोधन म्हणजे काय व मुद्रित शोधन  नियम लिहा.
प्रश्न पहिला मराठी लेखन विषयक नियम सांगा
उत्तर: मराठी लेसन लेखन विषयक 18 नियम आहे मराठी साहित्य महामंडळाकडे मराठी लेखनासंबंधी नियम निश्चित करण्याचे काम सोपवली आहे.
 आपणाला जे  म्हणायचे असते तेच आपण अक्षराच्या खुणांनी कागदावर लिहून दाखवतो यालाच लिपी म्हणतात आपण देवनागरी लिपी वापरतो.
  1. नियम क्रमांक एक : अनुस्वार - स्पष्ट उपचारित अनुनासिकाबद्दल शीर्ष बिंदू द्यावा उदाहरणार्थ गुलकंद निबंध आंबा.
  2. य,र,ल,व,व,ष,स,ह, यांच्या पूर्वी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल केवळ शीर्ष बिंदू द्यावा उदाहरणार्थ सिंह, संयम, मांस 
  3. नामाच्या व सर्वनामाच्या अनेकवचनी सामान्य रूपावर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा उदाहरणार्थ मुलांनी, लोकांना, तुम्हास, घरात
  4. एकाक्षरी शब्दातील इकार किंवा उकार दीर्घ उच्चारला जातो म्हणून तो दीर्घ लिहावा उदाहरणार्थ मी तु,ती,ची पाणी
  5. मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्यातील उपांत्य इकार किंवा उकार रस्व असतो
  6. मराठी आकारांत शब्दातील उपांत्य दीर्घ लिहावेत उदाहरणार्थ वकील ,गरीब ,सून ,फुल ,बहीण, खीर
  7. पूर हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही गावाच्या नावाला लावताना पू हा दीर्घ लिहावा उदाहरणार्थ कोल्हापूर, नागपूर ,कानपूर
  8. एकारांत नामाचे सामान्य रूप याकारांत करावी उदाहरणार्थ करणे - करण्यासाठी फटके -फटक्यांना
प्रश्न दुसरा मुद्रित शोधण्याच्या खुणा लिह
मुद्रित शोधन नियम proffreading
मुद्रित शोधन नियम


2 comments: