Ads block

B.A. Economic syllabus 1St semester


B.A.Economic syllabus 1st year
B.A. Economic syllabus 1st year 

B.A. Economic free course.

1.)Introduction of economic

  • Definition of economics
  • Economics laws
  • Microeconomic

2.)Demand and supply .
  • Demand
  • Supply
  • Elasticity of demand
  • The law of diminishing marginal utility
3)Cost and revenue analysis.

  • Cost of production
  • Revenue
  • Internal and external economics and Dis economics

4.Market structure.
  • Perfect competition market
  • Monopoly market
  • Monopolistic competition market
  • Oligopoly
5)Production factors.
  • Definition and characteristics of production factories
  • Concept of rent and recardian theory of rent
  • Concept of wages 

  •  interest and profit

In Marathi 

  1. अर्थशास्त्राचा परिचय
  • अर्थशास्त्राचे व्याख्या
अर्थशास्त्राची पुढील व्याख्या पुढील तीन भागात विभागली जाते 
संपत्तीच्या दृष्टिकोनातून व्याख्या - एडमन स्मिथ आधुनिक अर्थशास्त्राचे जनक यांनी सतराशे 1776 मध्ये
 राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहून त्याच्यामध्ये 
अर्थशास्त्राची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे 
संपत्तीचे वाटणी विनिमय व उत्पादन याचे विवेचन करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र.

कल्याणच्या दृष्टिकोनातून आधारित व्याख्या- प्राध्यापक ऑल फ्रेंड्स मार्शल यांनी 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये अर्थशास्त्राची व्याख्या केली आहे.
अर्थशास्त्र म्हणजे जीवनाचे सामान्य व्यवसायात गुंतलेल्या मानव समाजाचा अभ्यास होईल या मानवी कल्याणाच्या भौतिक साधनाची प्राप्ती व उपयोग यांच्याशी अत्यंत निगडित असलेल्या वैयक्तिक व सामाजिक प्रयत्नांची विवेचन केले जाते एक बाजूने तू संपत्तीचा अभ्यास होईल व दुसऱ्या अधिक महत्त्वाच्या बाजूने तो मानवाच्या कल्याणाचा अभ्यासाचा एक भाग होईल.
दुर्मिळतेच्या दृष्टिकोनावर आधारित व्याख्या - प्राध्यापक लिओनेल रॉबिन्सन यांनी 1932 मध्ये अर्थशास्त्राचे स्वरूप महत्व ग्रंथांमध्ये अर्थशास्त्राची व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली आह
अर्थशास्त्रीय साध्य व विकल्पाने उपयोगात येणाऱ्या दुर्मिळ साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास होईल.

  • आर्थिक नियम
डॉक्टर मार्शल यांच्यामध्ये त्यांच्या प्रेरक इच्छांची पैशाच्या स्वरूपात मोजता येते अशा आर्थिक व्यवहारात बाबतीत मनुष्य समाजाची सामान्य प्रवृत्ती दर्शवणाऱ्या विधानांना अर्थशास्त्रीय नियम अशी म्हणतात.

प्राध्यापक रॉबिन्स समिती आणि मर्यादित परंतु विविध उपयोगात येणाऱ्या साधने यांचा मिळताना जी मानवी प्रयत्न होतात त्याबाबत सामान्य प्रवृत्ती दर्शवणारे विधान म्हणजे अर्थशास्त्रीय नियम होय.

आर्थिक नियमाचे प्रकार

  1. स्वयंसिद्ध नियम
  2.  नैसर्गिक प्रतिदर्शक 
  3. कार्यकारण संबंध दर्शन 
  4. संभाव्य व संभाव्यतादर्शक नियम
  5.  स्थलकारसापेक्षणीय नियम
आर्थिक नियमाची वैशिष्ट्ये

  1. सर्वसामान्य प्रवृत्तीदर्शक
  2.  परिस्थिती सापेक्ष 
  3. कार्यकारण संबंध दर्शक
  4.  फक्त आर्थिक व्यवहाराची विवेचन 
  5. भौतिकशास्त्रीय नियमांची तुलनेत कमी निश्चित इतर 
  6. सामाजिक शास्त्राच्या तुलनेत अधिक निश्चित 
  7. काल्पनिक स्वरूप
आर्थिक नियमाचे महत्त्व उपयोगिता

  1. भविष्यकालीन घटनांचा अभ्यास 
  2. गरजांची सुसंगत निवड 
  3. आर्थिक समस्या सोडविण्यात मदत
  4.  राष्ट्रीय धोरण ठरविण्यास उपयुक्त 
  5. व्यापारी व उत्पादकांना उपयुक्त
आर्थिक नियमांच्या मर्यादा

  1. परिस्थिती सापेक्ष तालुका सापेक्ष 
  2. बदलती मानवी वर्तणूक
  3.  प्रयोग शाळेत पडताळून पाहता येत नाही 
  4. आर्थिक व्यवहाराचा अभ्यास

 

  • सुक्ष्म अर्थशास्त्र
सुषमा अर्थशास्त्रात एका व्यक्तीक व्यक्तीचा एका पिढीचा एका कुटुंबाचा एका उद्योगाचा किंवा एका विशिष्ट वस्तूच्या किमतीचा अभ्यास केला जातो.

व्याख्या

प्राध्यापक बोर्डिंग च्या मते सुषमा अर्थशास्त्रात म्हणजे विशिष्ट वेड्या विशिष्ट परिवार विशिष्ट किमती विशिष्ट मजुरी विशिष्ट उत्पन्न व वैयक्तिक उद्योग तसेच विशिष्ट वस्तू याचे अध्ययन होय. 

माझी स्टॉप च्या मध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रात म्हणजे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्म अध्ययन करणारे शास्त्र होय.

प्राध्यापक जेके मेहता सूक्ष्म अर्थशास्त्र केवळ वस्तू व सेवांची किंमत कशा प्रकारे होतात या बाबींचा अभ्यास करतो.


 एका व्यक्तीचा पिढीचा उद्योगाचा धंद्यातील मजुरांचा वेदपन्नातील उत्पन्नाचा अभ्यास म्हणजे सूक्ष्मराव किंवा वेस्ट अर्थशास्त्र.

 सुषमा अर्थशास्त्राची व्याप्ती

  1. उपभोग 
  2. उत्पन्न 
  3. विनिमय 
  4. वितरण
सुषमा अर्थशास्त्राचे महत्व फायदे उपयुक्तता गुणवैशिष्ट्ये

  1. सरकारला उपयुक्त 
  2. विविध प्रश्नांची सोडवणुकीसाठी 
  3. करार उपनास उपयुक्त पद्धत 
  4. अर्थव्यवस्थेचा सूक्ष्म अभ्यास 
  5. मागणी पुरवठ्याचे विश्लेषण
  6.  किंमत सिद्धांत 
  7. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या क्षेत्रात उपयुक्त
अर्थशास्त्राची मर्यादा

  1. एका घटकावरून काढलेली निष्कर्ष संपूर्ण अर्थ सविस्तर लागू होत नाही 
  2. अवास्तविक गृहीतके 
  3. मर्यादित अभ्यास क्षेत्र 
  4. अर्थव्यवस्थेतील सामूहाचा विचार होत नाही.
2.मागणी आणि पुरवठा

  • मागणी व्याख्या 
  • पुरवठ्या व्याख्या
  •  मागणीची लवचिकता 
  • आऱ्हासि सीमांत उपयोगिता नियम
3.व्यय आणि प्राप्ती विश्लेषण
  • उत्पादन व्यय
  •  प्राप्ती
  •  अंतर्गत आणि बाह्य मित व्ययता अमित व्ययता

4.बाजार संकल्पना
  • पूर्ण स्पर्धेचा बाजार
  •  एकाधिकार बाजार
  •  एकाधिकारी युक्त स्पर्धेचा बाजार 
  • अल्फाधिकार
5.उत्पादनाचे घटक
  • उत्पादन घटक 
  • खंड
  •  मजुरी व्याज आणि नफ्याची संकल्पना





No comments:

Post a Comment